‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्न बंधनात, मंडपातील ‘तो’ क्षण पाहून भारावले चाहते
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.