Lampan : छोट्याशा ‘लंपन’च्या कथेने जिंकली साऱ्यांची मनं! ‘इफ्फी’चा मंच गाजवत पटकावला ‘हा’ पुरस्कार
Lampan Web Series In IFFI : ५५व्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात इफ्फीमध्ये ‘लंपन’ला ‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज’चा पुरस्कार मिळाला आहे.