११७ वर्षे जगलेल्या आज्जीने सांगितल्या दीर्घायुष्यासाठीच्या साध्या सोप्या १० टिप्स
secret to a long life – ११७ वर्ष जगलेल्या स्पेनच्या मारिया ब्रन्यास या आजीने दीर्घायुष्याबाबत दहा गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. या दहा गोष्टींवर अवलंब केला तर जगणं सोपं आणि दीर्घायुषी होतं असं या आजीचं म्हणण होतं.