World Nature Conservation Day 2024: का साजरा केला जातो निसर्ग संवर्धन दिन? काय आहे यंदाची थीम आणि इतिहास? जाणून घ्या
World Nature Conservation Day 2024 Theme: जागतिक निसर्ग संवर्धन दिन आपल्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि यंदाची थीम.