World Hepatitis Day 2024: काय आहे या वर्षीची थीम? हा आहे जागतिक हिपॅटायटीस दिनाचा इतिहास
World Hepatitis Day 2024 Theme: हिपॅटायटीस ही यकृतावरील सूज असते जी बऱ्याचदा व्हायरल इन्फेक्शनमुळे होते. २८ जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त त्याच्या प्रतिबंध आणि उपचारांविषयी जनजागृती केली जाते.