Health Tips: सकाळी उपाशी पोटी सेवन करा ‘या’ रोपाची पाने! कमी होतो कॅन्सरचा धोका, वाचा चमत्कारिक फायदे
Benefits of Tulsi Plant:अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खानपानाच्या सवयींमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे प्रमाण वाढले आहे. लोक आता याबाबत जागरूक होत आहेत.