Travelling Tips: प्रवासात तुम्हालाही होते उलटी किंवा मळमळ? ‘हे’ उपाय केल्यास कधीच होणार नाही त्रास
How to avoid vomiting while travelling: जवळपास अनेक लोकांना प्रवासात मळमळ होणे, उलटी होणे असे त्रास होतच असतात. मात्र आता तुमचा प्रवास खरंच आनंदी होणार आहे.