Health Tips: दररोजच खाताय ‘हे’ पदार्थ? थांबा, आरोग्याला होऊ शकतं मोठं नुकसान, WHO ने दिला इशारा
What foods are prohibited by WHO: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अशा अनेक खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे. ज्यात लोकांनी काही पदार्थ अजिबात खाऊ नयेत किंवा खाल्ले तर फार कमी प्रमाणात खाण्याची सूचना देण्यात आली आहे.