Shravan 2024: कोल्हापुरातील ‘हे’ शिवमंदिर तुम्ही कधी पाहिलंय का? श्रावणातल्या वीकेंडला नक्की देऊ शकता भेट!

Traveling in the month of Shravan: श्रावणात लोक विविध धार्मिक ठिकाणांना भेटी देतात. त्यातल्या-त्यात भक्त आपल्या आसपास असणाऱ्या शिव मंदिराला भेट देत असतात.