Face Wash Routine: सकाळी उठल्याबरोबर फेस वॉश करणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या योग्य पद्धत

Face Wash Routine Mistakes: मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये फेस वॉश करणे समाविष्ट करत असाल तर थांबा. दररोज उठल्यानंतर क्लींजिंग फेस वॉशने तोंड स्वच्छ करणे योग्य नाही. जाणून घ्या किती नुकसान होऊ शकते आणि फेस वॉशसाठी दिवसाची कोणती वेळ योग्य आहे.