Fitness Mantra: एका महिन्यात कमी होईल ५ किलो वजन, फक्त स्वयंपाकात करा हे बदल
What to change in food to lose weight: विविध प्रकारचे आहार घेण्यापासून ते जिममध्ये तासंतास घामही गाळतात. पण तरीही त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या मनात निराशा निर्माण होते.