Kitchen Tips: आता सतत कपड्यांना इस्त्री करायची कटकट नाही, फक्त कपडे धुताना ‘ही’ एक टिप्स करा फॉलो
Remove wrinkles from clothes without ironing: दररोज इस्त्री करणे अनेकांना शक्य होत नाही. शिवाय दररोज ते काम करणे अनेकांना वेळखाऊ आणि वैताग देणारा वाटतो.