viral video : वाढदिवसाच्या फोटोशूटसाठी चक्क क्रेनवर लटकली पाकिस्तानी इन्फ्ल्यूएन्सर; नंतर जे घडलं, ते थक्क करणारं! पाहाच
Instagram Viral Video: अलीकडच्या काळात लोक आपला २० वा वाढदिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. दरम्यान रबिका खान नावाच्या एका पाकिस्तानी इन्फ्ल्यूएंसरने, 20 वर्षांची झाल्यावर, तिने आपले एक खास फोटोशूट केले आहे.