Hair Care Tips: केस धुण्याची योग्य पद्धत माहीती आहे का? ‘या’ चुकांमुळे गळतात केस
Proper hair washing method: आंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आंघोळ केली तर केसांचा संरक्षणात्मक थर खराब होऊ शकतो.