Skin Care Mistakes: स्किन केअर मध्ये चुकूनही ‘या’ गोष्टींचा समावेश करू नका, त्वचेचं होईल मोठं नुकसान
Skin Care Mistakes to Avoid: काही स्किन केअर टिप्स इतक्या प्रसिद्ध असतात की बहुतेक मुली विचार न करता चेहऱ्यावर त्यांचा वापर करत असतात. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी तुम्हीही अनेकदा टोमॅटो, काकडी, लिंबू चेहऱ्यावर लावत असाल तर या देसी टिप्स ट्राय करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा.