Women Health: कोणत्या वयात महिलांची मासिक पाळी येणे बंद होते? जाणून घ्या मेनोपॉजचे योग्य वय
Right age for menopause: जोनिवृत्ती ही एक अशी आरोग्य स्थिती आहे ज्यामध्ये स्त्रीला सलग १२ महिने मासिक पाळी येणे बंद होते. या स्थितीत गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.