दाक्षिणात्य अभिनेत्याने शेजारी उभ्या असलेल्या अभिनेत्रीला दिला धक्का, Viral Videoने वेधले सर्वांचे लक्ष
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने अभिनेत्रीला चक्क इतक्या जोरात धक्का दिला आहे ते पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
