Uber मध्ये आता पॅनिक बटण

महिलांच्या सुरक्षेसाठी उबर कंपनीनं आपल्या कॅबमध्ये धोक्याचा इशारा देणारं पॅनिक बटण आलं आहे. Uber ॲपमधील SOS बटण कार, वाहनचालक आणि प्रवासाची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला पाठवेल. यामुळे पोलिस हेल्पलाइनवर कॉल देखील लावला जाऊ शकतो. तेलंगणामध्ये या विशेष प्रणालीची चाचणी पूर्ण झाली आहे. सध्या ते महाराष्ट्र (maharashtra) आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालवले जात आहे. मात्र, पोलीस नियंत्रण कक्षाकडून पोलिसांच्या आणि Uber ॲपच्या या एकत्रिकरणाबाबत अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. सूत्रांनुसार, पोलिसांनी  मान्यता दिल्यानंतरच हे फीचर लाइव्ह होईल. ॲग्रीगेटर कारना पॅनिक बटण (panic button) बसवणे आवश्यक असूनही, ते अनेकदा पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडलेले नसतात. विशेष म्हणजे उबेर टॅक्सीमध्ये लावलेले लाल पॅनिक बटण पोलिस अधिकाऱ्यांऐवजी उबेरच्या डॅशबोर्डशी जोडलेले आहे. प्रत्येक कॅबमध्ये दोन पॅनिक बटण बसवण्यासाठी सुमारे 10,000 रुपयांचा खर्च येतो. कॅबमधील Uber चे पॅनिक बटण अद्याप पोलिस यंत्रणेशी जोडलेले नाही. Uber ने इतर सुरक्षा उपाय देखील सादर केले आहेत. महिला प्रवासी आता महिला चालक निवडू शकतात. याव्यतिरिक्त, असुरक्षित वाटत असल्यास ट्रिप दरम्यान ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात. हा ऑडिओ रेकॉर्ड केला जातो. हेही वाचा विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार का? लक्ष द्या! ठाण्यात ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद

Uber मध्ये आता पॅनिक बटण

महिलांच्या सुरक्षेसाठी उबर कंपनीनं आपल्या कॅबमध्ये धोक्याचा इशारा देणारं पॅनिक बटण आलं आहे. Uber ॲपमधील SOS बटण कार, वाहनचालक आणि प्रवासाची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला पाठवेल. यामुळे पोलिस हेल्पलाइनवर कॉल देखील लावला जाऊ शकतो.तेलंगणामध्ये या विशेष प्रणालीची चाचणी पूर्ण झाली आहे. सध्या ते महाराष्ट्र (maharashtra) आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालवले जात आहे. मात्र, पोलीस नियंत्रण कक्षाकडून पोलिसांच्या आणि Uber ॲपच्या या एकत्रिकरणाबाबत अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. सूत्रांनुसार, पोलिसांनी  मान्यता दिल्यानंतरच हे फीचर लाइव्ह होईल.ॲग्रीगेटर कारना पॅनिक बटण (panic button) बसवणे आवश्यक असूनही, ते अनेकदा पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडलेले नसतात. विशेष म्हणजे उबेर टॅक्सीमध्ये लावलेले लाल पॅनिक बटण पोलिस अधिकाऱ्यांऐवजी उबेरच्या डॅशबोर्डशी जोडलेले आहे. प्रत्येक कॅबमध्ये दोन पॅनिक बटण बसवण्यासाठी सुमारे 10,000 रुपयांचा खर्च येतो. कॅबमधील Uber चे पॅनिक बटण अद्याप पोलिस यंत्रणेशी जोडलेले नाही. Uber ने इतर सुरक्षा उपाय देखील सादर केले आहेत. महिला प्रवासी आता महिला चालक निवडू शकतात. याव्यतिरिक्त, असुरक्षित वाटत असल्यास ट्रिप दरम्यान ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात. हा ऑडिओ रेकॉर्ड केला जातो. हेही वाचाविधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?लक्ष द्या! ठाण्यात ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद

Go to Source