आजचे भविष्य मंगळवार, दि. 7 मे 2024

आजचे भविष्य मंगळवार, दि. 7 मे 2024

मेष: शत्रू गुप्तपणे नुकसान करत होते ते आता उघड त्रास देतील
वृषभ:शेती व्यवसायासाठी एखादे मोठे उपकरण विकत घ्याल
मिथुन: शक्यतो कोणाचे देणे असल्यास लवकर देणे पूर्ण करा
कर्क: कुटुंबामध्ये काही शुभ कार्य घडण्याची बातमी कळेल
सिंह:  जवळील स्वार्थी वृत्तीच्या लोकांचा जास्त त्रास होऊ शकतो
कन्या: उच्च शिक्षितांना  मनासारखी नोकरी मिळू शकते
तुळ: स्वार्थासाठी ज्याचा उपयोग करून घेतला होता त्याची भरपाई करावी लागेल
वृश्चिक: एखाद्या व्यक्तीबद्दल जो आपला दृष्टिकोन होता तो बदलाल
धनु: पायासंबंधित दुखापती गुडघे दुखी याचे त्रास होऊ शकतात
मकर:  गुंतवणूक केलेले किंवा अडून राहिलेले धन आज मिळेल
कुंभ: चालू व्यवसायात अचानक अडचण येऊ शकते
मीन : संततीच्या हट्टी स्वभावामुळे मानसिक त्रास संभवतो.