Bai Ga Teaser: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या ‘बाई गं’चा टीझर चर्चेत

Bai Ga Teaser: ‘बाई गं’ चित्रपटाच्या टीझरमध्ये स्वप्नील जोशीची कसरत पाहायला मिळत आहे. एकाच जन्मात पाच जन्मातील बायका सांभाळताना त्याच्या नाकेनऊ आले आहेत. पाहा मजेशीर टीझर