‘रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही’, शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न

‘रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही’, शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न

अभिनेत्री शबाना आझमी एका दिग्दर्शकासोबत काम करणार होत्या, पण काम न मिळाल्याने त्यांनी रागाच्या भरात दिग्दर्शकाला प्रश्न विचारला. नुकताच त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.