खून, बदला आणि रहस्यमय घटना; ‘काकुळ’ या थरारक नव्या मराठी चित्रपटातून उलगडणार भयावह कथा!

एक नवाकोरा रहस्यमय, हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. ‘काकुळ’ असे या चित्रपटाचे नाव आहे.