बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात एन्ट्री; चाहतीसोबत केलं लग्न! थलापती विजयबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

थलापती विजय आज (२२ जून) त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. २२ जून १९७४ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या विजयने वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.