Sukh Kalale: माधवने मिथिलाला दिले खास वचन, ‘सुख कळले’ मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग

Sukh Kalale: आज २१ जून रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये विशेष भागाचे आयोजन करण्यात आले आहे.