मुक्ता आणि सागरमध्ये खुलले प्रेम, सावनीला बसला धक्का! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी ही सागर आणि मुक्तामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिचा प्रत्येक डाव हा अयशस्वी ठरत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया…