कार्तिक आर्यनचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळ्यांनाच बसला धक्का! ‘चंदू चॅम्पियन’चा लूक पाहिलात का?

कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ हा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा बायोपिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे.