Alok Nath Birthday : रोमँटिक हिरो ते संस्कारी बाबूजी; आलोक नाथ यांचा खडतर प्रवास

Alok Nath Birthday : रोमँटिक हिरो ते संस्कारी बाबूजी; आलोक नाथ यांचा खडतर प्रवास

Alok Nath Birthday: बॉलिवूडमध्ये ‘संस्कारी बाबूजी’ अशी ओळख असणारे अभिनेता म्हणजे आलोक नाथ. आज १० जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी…