Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटीच्या घरात साप! व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का

Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटीच्या घरात साप! व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का

Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटी ३च्या सेटवर साप असल्याचे एका फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. हे फूटेज पाहून अनेकांना धक्का बसला आहे.