दीपिकाचा ‘कल्की 2898 एडी’ पाहिल्यानंतर रणवीर सिंगने लावला डोक्याला हात, काय आहे कारण?

दीपिकाचा ‘कल्की 2898 एडी’ पाहिल्यानंतर रणवीर सिंगने लावला डोक्याला हात, काय आहे कारण?

‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता दीपिकाचा पती रणवीर सिंगने हा चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिली आहे.