सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

सध्या ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरण सर्वत्र चर्चेत आहे. या प्रकरणावर मराठमोळे गायक उत्कर्ष शिंदे यांनी संतप्त पोस्ट शेअर केली आहे.