“खरं बोलण्याची शिक्षा”, ५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचे वक्तव्य
अभिनेत्री रुपाली गांगुलीने मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर सावत्र मुलगी ईशा वर्माने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट खासगी केले होते. तसेच तिने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.