Bigg Boss 18 : कोण आहेत ‘बिग बॉस १८’च्या घरातील ‘बॉटम ५’ स्पर्धक? ‘विकेंड का वार’ला होऊ शकतात बेघर!
Bigg Boss 18 Bottom 5 Contestants : जुने स्पर्धक असोत वा वाईल्ड कार्ड, प्रत्येकाने या गेममध्ये आता धमकेदार खेळ दाखवायला सुरुवात आहे. आता या शोचे ‘बॉटम ५’ स्पर्धक समोर आले आहेत. जाणून घेऊया कोण आहेत ‘हे’ स्पर्धक…