‘आजारी मुलाचा तिरस्कार वाटू लागला होता’, नाना पाटेकरांनी केले आयुष्यातील कठीण काळावर भाष्य

‘आजारी मुलाचा तिरस्कार वाटू लागला होता’, नाना पाटेकरांनी केले आयुष्यातील कठीण काळावर भाष्य

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते नाना पाटकेर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू कसा झाला हे सांगितले आहे. तसेच त्यांच्या मनात त्यावेळी कोणते विचार आले होते हे देखील त्यांनी मांडले.