सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई गडकरीवरची पोस्ट

सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई गडकरीवरची पोस्ट

अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती दिली आहे.