कलाने काजोलला केले निर्दोषी सिद्ध, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आठवडाभरात काय घडले?

कलाने काजोलला केले निर्दोषी सिद्ध, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आठवडाभरात काय घडले?

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही सर्वांची लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कला आणि अद्वैत सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आठवडाभर मालिकेत नेमके काय झाले चला पाहूया…