तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटाशी झुंज देणारी आई, ‘गूगल आई’ अनोख्या सिनेमाची घोषणा
‘गूगल आई’ या चित्रपटाच्या नावावरुनच सिनेमामध्ये काही तरी वेगळे पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.