“लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, केतकी चितळेची संतप्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

“लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, केतकी चितळेची संतप्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

केतकी चितळेची सोशल मीडिया पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने या पोस्टमध्ये ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पण केतकी नेमक्या कोणत्या प्रकरणावर बोलत आहे चला जाणून घेऊया…