गौरव मोरेच्या ‘मॅड’ अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर गौरव मोरेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत रोमँटिक होताना दिसत आहे.