ओटीटीवर पुन्हा ‘स्कॅम’ होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘स्कॅम १९९२: हर्षद मेहता स्टोरी’, ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ या दोन वेब सीरिजनंतर आता तिसरी स्कॅम वेब सीरिज रिलीज होणार आहे.