दिवंगत आईच्या आठवणीत अभिनेत्री तेजश्री प्रधान झाली भावूक! सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाली…

दिवंगत आईच्या आठवणीत अभिनेत्री तेजश्री प्रधान झाली भावूक! सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाली…

आज तेजश्रीच्या आईला जाऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. याच प्रसंगी तेजश्री प्रधान हिने तिच्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.