विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

‘चला हवा येऊ द्या’मधील कुशल बद्रिके आणि अभिनेत्री हेमांगी कवी सध्या ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोमध्ये झळकत आहेत. मात्र, हिंदीत या मराठी कलाकारांना फारसं प्रेम मिळताना दिसत नाहीये.