KBC 16 : अभ्यासात अगदीच सरासरी होते अमिताभ बच्चन! बीएससीमध्ये किती मार्क्स मिळालेले माहितीये का?
KBC 16 : ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी आपण विद्यार्थी म्हणून कसे होतो याबद्दल किस्सा सांगितला. सायन्समध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून B.Sc केल्याचे त्यांनी सांगितले.