‘हा’ अभिनेता गर्लफ्रेंडसोबत राहातो करण जोहरच्या घरात, महिन्याचे भाडे ऐकून बसेल धक्का
बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने त्याचे वांद्रे येथील घर भाडेतत्वावर दिले आहे. या घराच्या एका महिन्याच्या भाड्यात तुम्ही १५ दिवस परदेशात ट्रीप करु शकता.