Bigg Boss Marathi 5: बाई… तेवढाच काय तो मराठी शब्द येतो हिला; वर्षा उसगावकरांनी साधना निक्कीवर निशाणा
Bigg Boss Marathi: वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांचे बिग बॉसच्या घरात छत्तीस असल्याचे पाहायला मिळते. आता निक्कीच्या ‘बाई’ या शब्दावर वर्षा उसगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.