अधिपतीचा राग त्यांच्या नात्यात नवी समस्या करणार निर्माण? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये नवे वळण

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या वेगळे आल्याचे पाहायला मिळत आहे. अधिपतीला राग अनावर होत आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होणार का? हे मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.