स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ, ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत श्रावणी सोमवार विशेष भाग
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत सोमवार विशेष भाग पार पडणार आहे. या भागात स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ होणार आहे.