गर्बेनहट्टीत गवतगंजी जळून खाक
बेळगाव : गर्बेनहट्टी, ता. खानापूर येथे सोमवारी गवतगंजींना आग लागली. या आगीत एक गवतगंजी जळून खाक झाली तर उर्वरित तीन गंजा वाचविण्यात स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाला यश आले. घटनेची माहिती समजताच खानापूर येथील अग्निशमन दलाचे पी. एच. माडीवाले, रवी तुंगळ, मुदकप्पा तरगार, एस. सी. हिरेमठ व त्यांचे सहकारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. गवतगंजीला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Home महत्वाची बातमी गर्बेनहट्टीत गवतगंजी जळून खाक
गर्बेनहट्टीत गवतगंजी जळून खाक
बेळगाव : गर्बेनहट्टी, ता. खानापूर येथे सोमवारी गवतगंजींना आग लागली. या आगीत एक गवतगंजी जळून खाक झाली तर उर्वरित तीन गंजा वाचविण्यात स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाला यश आले. घटनेची माहिती समजताच खानापूर येथील अग्निशमन दलाचे पी. एच. माडीवाले, रवी तुंगळ, मुदकप्पा तरगार, एस. सी. हिरेमठ व त्यांचे सहकारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. गवतगंजीला लागलेली […]