येळ्ळूरचा युवक सायकलवरून अयोध्या दौऱ्यावर

बेळगाव : येळ्ळूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते किसन टक्केकर यांनी बेळगावहून अयोध्येला सायकल प्रवास मोहीम हाती घेतली आहे. रविवारी सकाळी 6 वाजता येळ्ळूर ते श्रीराम जन्मभूमी, अयोध्या सायकल यात्रेला त्यांनी प्रारंभ केला. या दरम्यान येळ्ळूर ते मुधोळ, विजयपूर, सोलापूर, लातूर, रोहा, हादगा, यवतमाळ, सेलडोह, कानन, गोपालगंज, द्युमा, गांधीग्राम, जुळेही, रेवा, नरीवारी, […]

येळ्ळूरचा युवक सायकलवरून अयोध्या दौऱ्यावर

बेळगाव : येळ्ळूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते किसन टक्केकर यांनी बेळगावहून अयोध्येला सायकल प्रवास मोहीम हाती घेतली आहे. रविवारी सकाळी 6 वाजता येळ्ळूर ते श्रीराम जन्मभूमी, अयोध्या सायकल यात्रेला त्यांनी प्रारंभ केला. या दरम्यान येळ्ळूर ते मुधोळ, विजयपूर, सोलापूर, लातूर, रोहा, हादगा, यवतमाळ, सेलडोह, कानन, गोपालगंज, द्युमा, गांधीग्राम, जुळेही, रेवा, नरीवारी, बेला, प्रतापगड ते अयोध्या असा त्यांचा प्रवास असणार आहे.