‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील प्रत्येक कलाकार हा चर्चेत असतो. आता या मालिकेतील एका कलाकाराने मालिका सोडली असल्याची माहिती समोर आली आहे. हा कलाकार कोणता असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…