Deadly fungal infection: उपचार न करता येणाऱ्या बुरशीजन्य संसर्गामुळे जाऊ शकतो लाखो लोकांचा जीव, अभ्यासात धक्कादायक खुलास
Deadly fungal infection News: बॅक्टेरियाचा प्रतिजैविक प्रतिकार होतो जेव्हा जीवाणू औषध प्रतिरोधक बनतात. त्यातून न्यूमोनिया, यूटीआय, डायरिया यांसारखे जीवघेणे आजार पसरतात.